“…. हा विश्वास आहे” – रोहित पवार

0

भंडारा : भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री ही घटना घडली. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला...

चॉकलेटच्या बहाण्याने केले चिमुकलीवर अत्याचार…!

0

मराठवाडा साथी न्यूज बिकानेर : माणुसकीला काळिमा घटना राजस्थानमघील बिकानेरमधील नयाशहर या भागात घडली आहे.६ वर्षांच्या चिमुरडीवर चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे.दरम्यान,आरोपी हा पीडितेच्या घराशेजारीच राहत असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.तर पीडित चिमुरडीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान,या प्रकरणाची माहिती समोर येताच सर्वत्र खलबतजनक...

‘संभाजीनगर’साठी शिवसेना मोठ्या राजकीय खेळी…

0

मराठवाडा साथी न्यूजऔरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी आता शिवसेना मोठी राजकीय खेळी खेळण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतं आहे. हा प्रस्ताव थेट मंत्रिमंडळापुढे आणण्याच्या हालचाली शिवसेनेनं सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा याला विरोध असताना असा प्रस्ताव आणला जात असेल तर त्यामागे मोठी राजकीय खेळी असण्याची शक्यता वर्तविण्यात...

प्रेमसंबंधात अडथळा;पत्नीकडून पतीची हत्या…!

0

मराठवाडा साथी न्यूज नागौर : राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात झालेल्या तरुणाच्या हत्येबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.या तरुणाची हत्या दुसरे कोणी नाही तर त्याच्या स्वतःच्या बायकोनेच तिचा प्रियकर असलेल्या भाच्याच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी ४८ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंडवामध्ये राहत असलेल्या सुरेशचा...

आधार लिंक नसेल तर मिळणार नाही रेशन ….

0

मुंबई : रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास १ फेब्रुवारीपासुन रेशन बंद होणार अशी माहिती अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व रेशनकार्ड धारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केलं आहे. आता पर्यंत 10 लाख 61 हजार 822 लाभार्थ्यांचं आधार लिंक पूर्ण झालं आहे. मात्र अद्याप तीन लाखांहून अधिक लाभार्थीचं...

छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील बॅनर फाडले….

0

मराठवाडा साथी न्यूजसातारा : सातारा शहरातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी ९ जानेवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यामार्गाचे तीनही प्रवेशद्वारांना छत्रपतींची नावे देण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. उदयनराजे समर्थक मोठ्याप्रमाणात घटनास्थळी जमा झाल्याने साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस घटनास्थळी दाखल...

रोहितमुळे कापली अर्धी मिशी…!

0

मराठवाडा साथी न्यूज मुंबई : India vs Australia 3rd Test भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याकडे सगळ्यांचेच लक्ष लाजले आहे. त्यातही भारतीय क्रीडा रसिकांमध्ये यासाठी फार उत्सुकता दिसत आहे. हीच उत्सुकता पायी सध्या सोशल मीडियावर एका गृहस्थांचा फोटो व्हायरल होतांना दिसत आहे. हा फोटो व्हायरल होण्याचे...

प्रत्येकी पाच लाखांची मदत : टोपे

0

मराठवाडा साथी न्यूजभंडारा :भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे. राज्य सरकारकडून दुर्घटनेतील पिडीत कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत...

ग्रामपंचायतींमुळे ४७ लाखांचा खर्च वाचला…. !

0

मराठवाडा साथी न्यूजरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतीमधील ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एका ग्रामपंचायतीला निवडणुकीसाठी ४० हजार रुपये खर्च येत असून बिनविरोध ग्रामपंचायतींमुळे सरकारचे ४७ लाख ६० हजार रुपये वाचले आहेत.कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका महिनाभरापूर्वी जाहीर झाल्या. अद्याप कोरोनाचे सावट असले तरी ग्रामीण भागातील राजकीय पदाधिकारी पक्षाच्या कामाला लागले होते. कोरोनाच्या कालावधीत ग्रामीण भागात युवा वर्ग...

या अभिनेत्रीने शेअर केली कोरोना लस घेतल्याची माहिती…!

0

मराठवाडा साथी न्यूज मुंबई : देशात काही दिवसांमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे.या पार्श्वभूमीवरच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आपण लस घेतल्याचे जाहीर केले आहे. शिल्पाने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामध्ये आपण कोरोनाची लस घेतली असून पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती तिने दिली.तसेच युएई या देशाचे आभारही तिने मानले.