लाईफस्टाईल

औरंगाबाद : सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे बहिणींवरील संकट टळले

0

औरंगाबाद : घरातून काही न सांगता निघून गेलेल्या बहिणींना सातारा पोलिसांनी नाशिक येथून चोवीस तासाच्या आत मोबाईल लोकेशनवरून शोध घेत सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन केले. सोळा आणि अठरा वर्ष वय असलेल्या या बहिणींवरील संकट सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले.सातारा परिसरात राहणारे शेतकरी यांच्या दोन मुली या १९ जानेवारी रोजी सकाळी कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेल्या होत्या....

जिल्हाधिकारी राहुल रेखावार सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार अधिकारी बीडला पुन्हा होणे नाही…!

0

लेखककेशव मुंडे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्हा मागासलेला भाग म्हणून तसेच ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच बीड जिल्ह्याची स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे साहेब यांच्या पासून ओळख आहे.परंतु आजघडीला हाच जिल्हा बीड जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार साहेब यांच्या सावध व संवेदनशील विशेष कामामुळे नावलौकिक मिळवताना दिसत आहे.याचे मुख्य दोन कारण आहेत.१)कोरोना काळातील अनुशासन:-२१ मार्च २०२०ला भारतात...

जाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे-माजी आ.पृथ्वीराज साठे

0

वैद्यकीय शिक्षण मंञी ना.अमित देशमुख यांना निवेदन अंबाजोगाई जाचक अटी शिथिल करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालया मधील बदली कर्मचा-यांना सेवेत कायम करावे अशी विनंती केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंञी ना.अमित विलासरावजी देशमुख यांची बुधवार,दिनांक...

सर्वधर्म समभावाची शिकवण जागाला विवेकानंदांनी दिली ‘प्राचार्य कमलाकर कांबळे ‘

0

अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि.१२ ते १८/०१/२०२१ या कालावधीत राष्ट्रीय युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात येते.युवकांनी स्वामी विवेकानंदाकडून विवेक आणि संयम यांची प्रेरणा घेऊन एक जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा...

धूम्रपान आणि मांसाहार करणाऱ्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त!

0

मुंबई / प्रतिनिधीधूम्रपान न करणारे आणि शाकाहारी व्यक्तींना काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता कमी असल्याचा निष्कर्ष ‘सीएसआयआर’ने केलेल्या सिराे सर्वेक्षणातून काढला आहे. तसेच ‘ओ’ रक्तगट असणाऱ्यांनाही संसर्गाचा धाेका कमी असल्याचे सर्वेक्षणातून आढळले आहे.तर धूम्रपान करणारे आणि मांसाहार करणाऱ्या लोकांना कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात असल्याचे या अहवालात म्हटले आहे .सीएसआयआरने संस्थेच्या विविध प्रयाेगशाळांमध्ये काम करणाऱ्या १० हजार ४२७ कर्मचारी...

भारताचा “दिलदारपणा “

0

भूतान आणि मालदीव या शेजारील देशांना भेट स्वरूपात 'कोरोना लस " भारताने "सिरम " आणि "कोविशील्ड " या दोन लसींची निर्मिती करत जागतिक स्तरावर भारताचे नाव मोठे केले आहे. १६ जानेवारीपासून भारतात प्रथम कोविड योध्यांना ह्या लसी दिल्या जात आहेत. पण आता भारताचे अजून एका कारणाने कौतुक केले जात आहे. भारताने नेहमीच मदतवृत्ती जोपासली...

अंधश्रद्धेचा फायदा घेत पुण्यातील कुटुंबाची लूट…!

0

मराठवाडा साथी न्यूज पुणे : पुण्यातील एका कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवत भोंदूबाबाने कुटुंबाला चक्क सहा लाख रुपयांचे कबुतर विकत घ्यायला लावल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या कुटुंबाची ६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असून तुमच्या मुलावर करणी झाल्याची खोटी बतावणी भोंदू व्यक्तीने संबंधित कुटुंबाला केली.करणीमुळे मुलाचा मृत्यू संभवतो,...

“अक्षरा” फेम हीना खान करतेय हॉलंडमध्ये Enjoy

0

हॉलंड : "ये रिश्ता क्या केहलाता हे" मधील अक्षरा फेम हीना खान हॉलंडमध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करतेय. तेथील तिचे ग्लॅमरस फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. त्याला तिच्या फॅन्सकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स केले जात आहे. एकता कपूरच्या ‘नागिन’ या...

विजयी मुलीची काढली घोड्यावरुन मिरवणूक…!

0

मराठवाडा साथी न्यूज नागपूर : नुकतीच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुक पार पडली आहे.या निवडणूत युवकांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंतचा सहभाग दिसून आला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विविध ठिकाणी करण्यात आलेला जल्लोष राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.असाच अनोखा जल्लोष नागपूर जिल्ह्यातील उमेरड मध्ये देखील दिसून आला.उमरेड तालुक्यातील शीतल सहारे हिला गावकऱ्यांनी चक्क घोड्यावर बसवून तिची विजयी मिरवणूक काढली.

….. तर वाचला असता त्या मासूम जीवांचा प्राण!

0

मुंबई : ९ जानेवारी हा महाराष्ट्रासाठी काळा दिवसच म्हणावा लागेल. याच दिवशी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयाला आग लागून नवजात १० जीवांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणातील एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. चौकशी समितीने दिलेल्या अहवालात 2 परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे 10 चिमुरड्यांचा हकनाक बळी गेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली...