Home आरोग्य या अभिनेत्रीने शेअर केली कोरोना लस घेतल्याची माहिती…!

या अभिनेत्रीने शेअर केली कोरोना लस घेतल्याची माहिती…!

569
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : देशात काही दिवसांमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे.या पार्श्वभूमीवरच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आपण लस घेतल्याचे जाहीर केले आहे. शिल्पाने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामध्ये आपण कोरोनाची लस घेतली असून पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती तिने दिली.तसेच युएई या देशाचे आभारही तिने मानले.

दरम्यान,कोरोनाच्या संसर्गाचे वाढणारे प्रमाण त्यावरील प्रतिबंधात्मक लसीच्या संशोधनाला आलेला वेग आला आहे.काही राष्ट्रांमध्ये कोरोना लसींच्या लसीकरणासही सुरुवातहि झाली असून शिल्पा युएईमध्येच राहत असल्याने लस घेणे तिला शक्य झाले आहे.

https://www.instagram.com/p/CJtLSdllGyW/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here