Home इतर चॉकलेटच्या बहाण्याने केले चिमुकलीवर अत्याचार…!

चॉकलेटच्या बहाण्याने केले चिमुकलीवर अत्याचार…!

568
0

मराठवाडा साथी न्यूज

बिकानेर : माणुसकीला काळिमा घटना राजस्थानमघील बिकानेरमधील नयाशहर या भागात घडली आहे. वर्षांच्या चिमुरडीवर चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे.दरम्यान,आरोपी हा पीडितेच्या घराशेजारीच राहत असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.तर पीडित चिमुरडीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

दरम्यान,या प्रकरणाची माहिती समोर येताच सर्वत्र खलबतजनक वातावरण निर्माण झाले आहे.त्यांनी रामपुरा बायपासवर आंदोलन केले.पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत जवळपास अर्धा डझन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले होते. तरीही त्यांना कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यानंतर पीडित मुलीच्या घरासमोरील CCTV फुटेज पोलिसांनी तपासले असता या फुटेजमध्ये ती चिमुरडी तरुणासोबत जाताना दिसली. या पुराव्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here