मुंबईची हवा अतिप्रदूषित - 'सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च" चाअहवाल मुंबई : मुंबईतल्या हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. तापमानात घट होत असल्याने हवेतल्या धुलिकणात वाढ झालेली दिसून येत आहे. सलग...
मुंबई : ‘सायशा, तू जो निर्णय घेतलास तो घेणे सोपे नाही. तू खूप धाडसी आहेस आणि तुला जे हवे आहे ते करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहेस. आता तू एक धाडसी, प्रेमळ...
चंद्रपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्यादौऱ्यावर आहेत.यादरम्यान त्यांनी आज वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली. कामाची पाहणी करत काम मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.मुख्यमंत्र्यांनी अपूर्ण असलेले सिंचन...
कंगना रानौतच नवा व्हिडीओ - देशाकडून हवय उत्तर मुंबई : हिणवू -मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्याच्या कारणावरून कंगना आणि तिची बहीण रंगोली विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.तसेच शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोपही कंगनावर आहे.यापूर्वी...
मुंबई : करीन आणि सैफचा लाडका तैमूर याला अभिनेत्यांप्रमाणेच स्टारडम आहे. त्यात त्याला नेहमीच मीडियाचा घेराव असतो. आता नुकतेच एका अभिनेत्रीने चक्क तैमूरशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हि अभिनेत्री दुसरी कोणी नसून नोरा फतेही आहे....
औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल....
नाशिक : भाजपच्या वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी आजच शिवसेनेत प्रवेश केला. याच संदर्भात पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी औरंगाबाद नामांतरावरून सुरु असलेल्या वादावर मत मांडले. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर "संभाजीनगर " नाव टाकल्यामुळे सध्या वाद...
मराठवाडा साथी न्यूजमुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारवर टिकास्त्र सोडलं. एकामागून अनेक ट्विट करत त्यांनी आपली...
भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनिल बागुल यांचा शिवसेनेत प्रवेश नाशिक : भाजपाचे नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी भाजपा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर...
मराठवाडा साथी न्यूजऔरंगाबाद :कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च हा केंद्र सरकारने करायला हवा अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. शिवाय एका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरनाला मान्यता द्यावी अशी मागणी देखील राजेश टोपे यांनी दिली आहे....