लाईफस्टाईल

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मात या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने, वाहन, घर, दुकान, फ्लॅट, प्लॉट इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा अक्षय्य तृतीया २२ एप्रिलला म्हणजेच...
पुणे: शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यास महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून बुधवारी सुरुवात करण्यात आली. शहरात २ हजार ६२९ अनधिकृत जाहिरात फलक असले तरी बुधवारी केवळ २१ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली. अनधिकृत जाहिरात फलकांऐवजी...
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिकांवर सुनावणी सुरू आहे. एकीकडे अनेक समलिंगी जोडपी आणि एलजीबीटीक्यू समुदायासाठी काम करणारे कार्यकर्ते समलिंगी विवाहांना मान्यता मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहेत. तर दुसरीकडे सरकार आणि धार्मिक नेत्यांनी...
नगरः शहरात गेल्या काही महिन्यांपासून क्षुल्लक कारणावरून तणाव निर्माण करणाऱ्या घटना धूमसू लागल्या आहेत. त्याचे निमित्त करत बाजारपेठा बंदचे आवाहन केले जात आहे. विविध राजकीय, धार्मिक नेत्यांचे दौरे वातावरण तापवू लागले आहेत. शहरातील मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न...
हवामान बदलामुळे भारतात उष्णतेची लाट आली असून, ती दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. एका नव्या अभ्यासात ही बाब उघड झाली आहे. अभ्यासानुसार, देशातील ९० टक्क्यांहून अधिक भाग आणि संपूर्ण दिल्ली उष्णतेच्या लाटेच्या ‘डेंजर झोन’मध्ये आहे. केंब्रिज विद्यापीठातील...
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची याचिका सूरत कोर्टने फेटाळून लावली आहे. मोदी आडनावावरून केलेल्या टीप्पणीप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेला स्थगिती मिळावी, याकरता राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात धाव घेतली होती....
पुणे : अवकाळी पावसाचा लिंबांना फटका बसला आहे. सोलापूर, नगर जिल्ह्यातून होणारी लिंबांची आवक कमी झाली आहे. मध्यंतरी वातावरण बदलामुळे लिंबांच्या मागणीत घट झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने लिंबांच्या मागणीत पुन्हा वाढ हाेणार आहे.
Apple सीईओ टीम कूक सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यामागे खास कारण म्हणजे भारतात apple चे रिटेल स्टोअर सुरु झाले आहेत. यापैकी देशातील पहिल्या रिटेल स्टोअरचे उदघाट्न टीम कूक यांनी केले आहे. तर आज दुसऱ्या स्टोअरचे उदघाटन ते...
सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेमध्ये असताना चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते. या घटनेला विज्ञानासह धर्म-ज्योतिषशास्त्रामध्येही खूप महत्त्व आहे. यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी दिसणार आहे. हिंदू पंचांगानुसार,...
लोकप्रिय समाज माध्यम व्यासपीठ ‘फेसबुक’ची पालक कंपनी असलेल्या मेटाने आतापर्यंत २१ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. ही अतिरिक्त मनुष्यबळ कपात बुधवारपासून सुरू झाली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.मेटाने कंपनीच्या अंतर्गत संदेश यंत्रणेद्वारे याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे. फेसबुक,...