असुदे फाउंडेशनच्या नॉर्थ स्टार उपक्रमाचा प्रशासकांच्या हस्ते शुभारंभ औरंगाबाद : मनपा शाळेतील विद्यार्थांना आता चार देशांमधील प्रमुख मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. हा उपक्रम राज्यात सर्वप्रथम औरंगाबाद महापालिकेतील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात...
औरंगाबाद : तक्रारदाराला त्याच्याच प्लॉटवर बांधकामाला विरोध करून मालकी हक्क सांगणाऱ्या शिवीगाळ करण्यात आली होती. त्या विरोध करणाऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति देण्याच्या बदल्यात रेडमी कंपनीचा १४ हजार ५०० रुपये किंमतीचा नोट ९ हा मोबाईल लाचेच्या स्वरूपात...
औरंगाबाद : शहरात दरोड्याच्या तयारीने कारमधून आलेल्या पुणे-अहमदनगरच्या टोळीला जिन्सी पोलिसांनी गुरूवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास पाठलाग करून पकडले. ही कारवाई सावरकर चौक ते आझाद चौक दरम्यान करण्यात आली. यात तीन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले तर...
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड औरंगाबाद : पुंडलिक नगर भागात चोरट्यानी हार्डवेअरच्या दुकानाचे शटर उचकटून २५ ते ३० हजाराचे साहित्य लांबविले. चोरांना दुकानात सीसीटीव्ही असल्याचे लक्षात येताच त्यांनी कॅमेऱ्याचीही तोडफोड केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुंडलीकनगर भागातील हनुमान चौकात...
औरंगाबाद : विद्यार्थ्यांनी फिस न भरल्याने औरंगाबाद पोलिस पब्लिक स्कूल प्रशासनाने विद्यार्थांना परीक्षेपासून वंचित ठेवत आॅनलाईन क्लासमधून सक्तीने रिमुव्ह करत असल्याचे समोर आले आहे. याविरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी शाळा प्रशासनाला निवेदन दिले. येत्या सात दिवसात शाळा...
औरंगाबादेत वाहकांना मास्क घालणे बंधनकारक अथवा होणार दंडात्मक कारवाईकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व प्रकारची सार्वजनिक वाहने चालवतांना प्रत्येक वाहन चालकाने मास्क घालून वाहन चालवणे बंधनकारक आहे. सदरील नियमाचे पालन न करणाऱ्या परवाना धारकांविरुध्द नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश...
मुंबई: शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. फक्त महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांमध्ये सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू...
मुंबई : राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली. "बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं...
पैठण- महाराष्ट्र सरकारने बियरबार उघडे आणि मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने, पैठण येथे भाजपच्या वतीने संत एकनाथ महाराज समाधी मंदिरासमोर आज आंदोलन करण्यात आले.मंदिरे बंद ,उघडले बियरबार: उद्धवा धुंद तुझे सरकारअसे म्हणत पैठण भाजपच्या वतीने महाविकास आघाडी...
औरंगाबाद/ मराठवडा साथी न्यूज : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्यूत्तार अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि.९ सप्टेंबरपासून सुरु झाल्या. चार जिल्हयातील ३३० केंद्रावर पहिल्या दिवशी सकाळच्या सत्राला एकुण ११५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७२०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा...