Home jobs १० वी पास आणि ITI उमेदवारांना CRPF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ९२१२...

१० वी पास आणि ITI उमेदवारांना CRPF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ९२१२ कॉन्स्टेबल पदांसाठी भरती

266
0

केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून कॉन्स्टेबल पदांसाठी ९२१२ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल भरती २०२३ बद्दलची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,भरतीचे ठिकाण आणि शाररीक पात्रता याबबतची अधिकची माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव. ट्रेड आणि प्रत्येक ट्रेडसाठी पुरुष आणि महिलांसाठी एकूण जागा किती आहेत ते खालीलप्रमाणे –

पदाचे नाव
ट्रेड
रिक्त पदे
(पुरुष)
रिक्त पदे
(महिला)
ड्राइवर

२३७२००
मोटर मेकॅनिक वेहिकल५४४००

कॉबलर
१५१
००
कारपेंटर१३९००
टेलर
२४२
००

ब्रास बँड
१७२२४
कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन)पाईप बँड५१००
गार्डनर९२००
पेंटर५६००
कुक/ वॉटर कॅरिअर२४२९४६
वॉशर मॅन४०३०३
सफाई कर्मचारी८१११३
हेअर ड्रेसर००
बार्बर३०३००

बुगलर
१३४०२०

शैक्षणिक पात्रता –

१० वी उत्तीर्ण किंवा संबंधित विषयात आयटीआय (ITI) (अधिकच्या माहितीसाठी जाहिरात अवश्य पाहा)

शारीरिक पात्रता –

खुल्या प्रवर्गासाठी उंची –

पुरुष – १७० सें.मी.

महिला – १५७ सें.मी.

खुल्या प्रवर्गातील पुरुष छाती –८० सें.मी. व फुगवून ५ सें.मी. जास्त

मागासवर्गीय उंची –

पुरुष – १६२.५ सें.मी.

महिला – १५० सें.मी.

मागासवर्गीय पुरुष छाती

७६ सें.मी. व फुगवून ५ सें.मी. जास्त

वयोमर्यादा –

वयोमर्यादेसाठी (https://crpf.gov.in/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ATTACHMENTS/263_1/1_145032023.pdf) या लिंला भेट द्या आणि अधिकृत जाहिरात पाहा –

भरतीसाठी फी –

ओपन/ OBC/ EWS – १०० रुपये

मागासवर्गीय/ महिला – फी नाही

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २७ मार्च २०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ एप्रिल २०२३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here