Home औरंगाबाद वाहेगांव सोसायटीवर अशोक बोबडे नागनाथ शेतकरी पॅनलचा विजय

वाहेगांव सोसायटीवर अशोक बोबडे नागनाथ शेतकरी पॅनलचा विजय

15436
0

पिंपळवाडी / प्रतिनिधी :

पैठण परिसरातील वाहेगांव विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत माजी सोसायटी चेअरमन अशोक बोबडे यांच्या नागनाथ शेतकरी विकास पॅनलने,नागराज शेतकरी पॅनलचा धुवा उडवत नागनाथ पॅनलचे वाहेगाव सोसायटीच्या निवडणुकीतही वर्चस्व मिळवण्यासाठी नागराज शेतकरी गटाच्या मात्तबंरानी मोट बांधली होती,अंकुश बोबडे, यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक लढवण्यात आली,नागनाथ शेतकरी पॅनलने मोठ्या प्रतिष्ठेची केले वाहेगांव सोसायटी माजी चेअरमन अशोक बोबडे,बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक लढविण्यात आली या वेळी अशोक सखाराम बोबडे,लहु भानुदास बोबडे, राजु तुकाराम बोबडे, अप्पासाहेब चंद्रभान शिंदे,अंबादास नाथा बोबडे,रमेश हरिचंद्र बोबडे , शांताबाई बापुराव बोबडे, मिराबाई बाबासाहेब बोबडे, रामा बाळा मिसाळ, भगवान आसाराम सोनवणे, अशोक पंढरीनाथ काकडे,ह्या उमेदवाराचा निकाल जाहीर होताच जल्लोष करण्यात आला यापंसंगी माजी बापू नाना बोबडे, सरपंच लक्ष्मण बोबडे,निवृत्ती बोबडे, बाळू बोबडे, राजू बोबडे, संतोष सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे ,गणेश शिंदे ,रामेश्वर शिंदे, गणेश बोबडे, दिलीप सोनवणे,गंगाधर शिंदे, माणिक, मिसाळ सोपान बोबडे, आधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here