Home मनोरंजन डॉ.हरिवंशराय बच्चन यांना मुलाने वाहिली आदरांजली…!

डॉ.हरिवंशराय बच्चन यांना मुलाने वाहिली आदरांजली…!

140
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध आणि जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन यांचा आज ११३ वी जयंती. हरिवंशराय बच्चन हे हिंदी भाषेतील एक प्रसिद्ध कवी आणि लेखक होते.त्यांच्या जन्मदिवशी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून आदरांजली वाहिली.

अमिताभ बच्चन यांचे ट्विट :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here