Home अर्थकारण शेअर बाजाराची हिरव्या चिन्हानी सुरुवात , सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची झेप

शेअर बाजाराची हिरव्या चिन्हानी सुरुवात , सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची झेप

433
0

देशांतर्गत शेअर बाजारात आज [३मार्च] हिरव्या चिन्हावर व्यवहार सुरू झाला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५०० अंकांपर्यंत झेप घेतली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सध्या ४९५.२३ अंकांच्या वाढीसह ५९,४०४.५८ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.दुसरीकडे, निफ्टी १५६.२५ अंकांच्या वाढीसह १७४४८.२३ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. यादरम्यान अदानी समूहाच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.एसबीआयचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here