Home बीड राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीचे आयोजन

राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीचे आयोजन

295
0

बीड
राज्य महामार्ग परिवहन महामंडळ विविध विभागात फेब्रुवारी 2021 या सत्रात भरतीचे केंद्र शासनाने तयार केलेल्या apprenticeship india. org (एम.आय.एस पोर्टल )या वेबसाईट द्वारे शिकाऊ उमेदवार भरती ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक, राज्य परिवहन बीड यांनी कळविले आहे.
शिकाऊ उमेदवारासाठी भरवायाच्या जागा विद्यावेतन,शैक्षणिक पात्रता,वय शुल्क शेवटची तारिख अटी व शर्तीच्या माहितीसाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या वरील वेबसाईटवर असून अधिक माहिती साठी विभागीय कार्यालय रा. प. बीड -431122, दूरध्वनी क्र. 02442 222580 यावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here