Home कन्नड अभिनेता चेतन कुमार याला हिंदुत्वविरोधी ट्विट करणं पडले महागात ! पोलिसांनी केली...

अभिनेता चेतन कुमार याला हिंदुत्वविरोधी ट्विट करणं पडले महागात ! पोलिसांनी केली अटक

247
0

कन्नड अभिनेता चेतन कुमार याचे एक ट्विट सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. या ट्विटमध्ये त्याने लिहिले होते की, हिंदुत्व हे ‘खोट्यांच्या आधारे उभारले गेले आहे’. या ट्विटनंतर सोशल मिडियावर एकच गोंधळ उडाला होता.दरम्यान आज चेतन कुमार याला बेंगळुरूमधील शेषाद्रिपुरम पोलिसांनी अटक केल्यांची बातमी समोर आली आहे.काल चेतनने ट्विट केले होते की, हिंदुत्व हे खोट्या गोष्टींवर बांधलेले आहे. या ट्विटच्या आधारे शेषाद्रिपुरम पीएस येथे तक्रारही नोंदवण्यात आली होती. बजरंग दलाचे शिवकुमार यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here