Home क्राइम मुंबई हादरली, लालबागमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत आढळला महिलेचा मृतदेह

मुंबई हादरली, लालबागमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत आढळला महिलेचा मृतदेह

228
0

मुंबई : मुंबईमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. लालबागमधील पेरू कम्पाऊंड परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचा मृतदेह प्रथम प्लास्टिकच्या पिशवीत भरून नंतर कपाटात बंद करून ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाचौकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृताचे वय 50 ते 55 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here