पिंपरी: चिंचवडच्या रावेत परिसरात असणारे होर्डिंग कोसळू जागीच पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत तीन जण गंभीररीत्या जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांना...
महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव चर्चेत आहे ते नाव आहे अजित पवार यांचं. अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशात अजित पवार यांनी याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. तर दुसरीकडे शरद पवार यांनी तुमच्या मनात...
‘जय मल्हार’ या मालिकेतून सर्वांच्या घराघरात पोहोचलेल्या अभिनेता देवदत्त नागे याने मराठी मनोरंजन सृष्टीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही...
भारतीय रेल्वेकडून प्रत्येक वर्गानुसार सुविधा पुरवल्या जातात. यात गरजू लोकांनाही रेल्वेकडून काही खास सवलती दिल्या जातात. आत्तापर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना ट्रेनच्या तिकीटात सूट मिळत असल्याचे आपण ऐकून आहोत. पण आजारी लोकांनाही रेल्वेकडून तिकीटात विशेष सूट दिली...
तुम्हाला कधी आपल्या आसपास होत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो का? तुमचे कॉलेज, नोकरी, तुमचे मित्र-मैत्रिणी, तुमचे कुटूंब, नातेवाईक आणि समाजापासून दूर जाऊन काही काळ शांतपणे एकांतात घालवावे असे तुम्हाला वाटते का? सोशल मिडिया, मोबाईल, इंटरनेट सर्वकाही...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत विचारलं असता...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपात येतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. एका वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता अब्दुल...
भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी आयपीएल इतिहासातील सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण आहे, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ कर्णधार असल्याचं गावसकर यांचं म्हणणं आहे. यावर बोलताना...
सांगली: जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी सर्वात लक्ष्यवेधी निवडणुक सांगली बाजार समितीची ठरत आहे. वार्षिक एक हजार कोटींची उलाढाल आणि मिरजेसह कवठेमहांकाळ व जत हे तीन तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीच्या...
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर आणि खटल्यावर देखरेख कायम ठेवायची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. तसेच देखरेख कायम ठेवण्याची दाभोलकर कुटुंबीयांची मागणी अमान्य केली.