एका महिलेशी अश्लील ‘चँटिंग’ करीत शारीरिक सुखाची मागणी करीत विनयभंग करणारे नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड येथील राजनांदगाव कोतवाली ठाण्याच्या पथकाने त्यांना अटक केली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली...
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. न्यू इंडिया एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अजित पवारांसह ४० आमदार पक्षातून बाहेर पडून सरकारमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र हा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद...
‘प्रेयसी वारंवार पार्टी मागते तसेच नवीन कपड्याची तिची हौस पूर्ण करता यावी, यासाठी प्रियकराने चोरी करण्याचा मार्ग पत्करला. त्या युवकाने मित्राच्या मदतीने बेलतरोडीतील धनाढ्य असलेल्या एका वृद्धेला घरात जाऊन लुटमार केली होती. या दोन्ही चोरट्यांना पोलीस उपायुक्तांच्या...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात वेगवेगळे दावे वेगवेगळ्या पक्षांकडून केले जात आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही अजित पवारांचा निर्णय मान्य...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील कामकाज जलदगतीने होण्यासाठी ११ महिन्याच्या करारासह काही जागांवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज प्रत्यक्ष सादर करता येतील किंवा आपण [email protected] या...
इलियाना डिक्रूज ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. तर आता तिच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष तिच्याकडे वळवलं आहे. ती आई होणार असल्याचं तिने...
विधान परिषद निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षातून ६ वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी...
तूर आणि उडीद डाळ च्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. तूर आणि उडीद डाळीच्या काळाबाजारासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या पथकाने देशातील ४ राज्यांतील १० ठिकाणांना भेटी दिल्यात. या पथकाला गोदामांमध्ये तूर आणि उडीद डाळीचा...
निमलष्करी (आरएसएफ) आणि लष्करी दलांमध्ये झालेल्या संघर्षात सुदानमध्ये तब्बल १८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १८०० लोक जखमी आहेत, अशी माहिती युनायटेड नेशनचे सुदानमधील परराष्ट्रमंत्री वोल्कर पेर्थस यांनी माहिती दिली. द न्यू यॉर्क टाइम्सने या संदर्भातील वृत्त...
डोंबिवली: मुंबई, ठाणे परिसरात घरफोड्या, लुटमार करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना रामनगर पोलिसांनी डोंबिवलीतील चार लाखांच्या मोबाईल चोरी प्रकरणात मंगळवारी अटक केली. हे सराईत चोरटे डोंबिवली पूर्व भागातील देसलेपाडा भागात वास्तव्याला होते.या दोन्ही चोरट्यांच्या अटकेने मुंबई, ठाणे, कल्याण,...