मुंबई : तुम्हाला 'नायक' चित्रपट आठवतोय… होय, अनिल कपूरचा चित्रपट, ज्यात आपल्या नेत्याला दुधाने आंघोळ घालण्याचे दृश्य आहे, पण सध्या हे दूध कर्नाटक निवडणुकीत मोठा मुद्दा बनला आहे. कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून...
मुंबई: मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा पश्चिम द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रिया कनोजिया असे या तरुणीचे नाव आहे. गेल्या आठवड्यात ८ एप्रिल म्हणजे शनिवारी रात्री ९ वाजात...
बंगळुरू: सोमवारी १० एप्रिलला चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएल २०२३ चा सर्वात रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने लखनऊसमोर २१३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते, जे एलएसजीने...
नवी दिल्ली : देशभरात अनेक राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हळूहळू देशाची चिंता वाढत चालली असून पुन्हा कोरोना डोकं वर काढत असल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. देशात करोनाचे एकूण 5,880 नवीन रुग्ण आढळले. यामुळे आता...
१९९२ च्या डिसेंबर महिन्यात बाबरी मशीद पाडण्यावरून निर्माण झालेला वाद अद्याप शमण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. सर्वोच्च न्यायालयानं २०१९मध्ये बाबरीसंदर्भात ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर त्यावर पडदा पडेल असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, अजूनही राजकीय वर्तुळात बाबरी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप...
मुंबई : नरिमन पॉइंट परिसरातील मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीवर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या भावाची हत्या झाली असून त्याप्रकरणी संशयितांची नावे देऊनही त्यांना अटक झाली नसल्यामुळे...
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी सलमानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला धमकीचा मेल पाठविण्यात आला होता. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सलमानने सुरक्षेखातर बुलेट प्रुफ एसयुव्ही गाडीचा समावेशही ताफ्यात...
वीर सावरकर यांची जयंती ( २८ मे ) राज्य सरकारतर्फे ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या विविध कार्यक्रमांचे प्रचार-प्रसारासाठी आयोजनही करण्यात येणार...
अलिबाग – सत्तासंघर्षानंतरही रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही. शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत येथील जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांच्या विरोधात अपशब्द काढले. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी...
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, असा धमकीचा कॉल आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली. आरोपीने सोमवारी (१० एप्रिल) रात्री ११२ या हेल्पलाईनवर फोन करून धमकी दिली. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे आरोपी...