Home छत्रपती संभाजी नगर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचे उपोषण‎

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचे उपोषण‎

219
0


छत्रपती संभाजीनगर:ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या‎ मतदारसं घातील पाणी प्रश्नावरून छत्रपती शि वाजी‎ महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरु केले. या‎ आंदोलनाचे पडसाद विधानसभेतही उमटले. छत्रपती‎ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू‎ करण्याची प्रथा सुरू करण्यात आली असून ती योग्य नाही,‎ अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंनी नाराजी व्यक्त केली.‎

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here