Home लाइफस्टाइल ‘ १४ मिलीयन’च्या घरात लिपस्टीक

‘ १४ मिलीयन’च्या घरात लिपस्टीक

4
0

मेकअपचे आकर्षण सर्व मुलींना असते. त्यात हाऊशीने प्रोडक्ट कलेक्शनचा नविन ट्रेन्ड बाजारात आला आहे. महागडे प्रोडक्ट जमा करणे हे आजकाल शैक म्हणून मेकअपचे सामान जमा केले जातात. मेकअपकिटमध्ये आयलाईनर, काजाळ, लिपलाईनर, आयशाडो अशा असंख्य प्रोडक्ट असून मुलींनची सर्वात लाेकप्रीय म्हणजे लिपस्टीक. प्रत्येक मुलीच्या परर्स मध्ये लिपस्टीक ही आतेच. यात अनेक प्रकारच्या व्हरायटी आणि लाखो कंपन्या उपलब्ध आहेत. महागडे प्रोडक्ट आपल्या किट मध्ये असावेत अशी सर्व मुलींची इच्छा असते. अशा हाऊशी मुलींसाठी आजकाल लिपस्टीकच्या किंमती ही मिलीयनच्या घरात पोहोचल्या आहेत. जगातल्या सर्वात महागड्या लिपस्टीकमध्ये couture beauty dimond lipstick ही पहिल्या क्रमांकावर आहे. या लिपस्टीकची किंमत १४ मिलीयन म्हणजे भारतातले १,०३,७२,६२,८०० रुपये इतकी आहे.

या लिपस्टीकच्या किंमतीचे कारन म्हणजे यातील हीरे, cousture मध्ये माॅइसचूरायझीग पिगमेंट आणि सुंदर शेड्स. या लिपस्टीकची खासीयत वाढवतात. हीरेजडीत डब्बीत ही लिपस्टीक अजूनच आकर्षीत दिसते. या डब्बीला १,२०० गुलाबी हीरे लावलेले आहेत. किंमतीमुळे अतिशय कमी ग्राहक या लिपस्टीकसाठी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here