Home क्राइम न्यायालय परिसरात जोरात गाणे वाजवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

न्यायालय परिसरात जोरात गाणे वाजवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

261
0

छत्रपती संभाजीनगर:उच्च न्यायालयामागे राहणाऱ्या दोघांना १० व ११ मार्च रोजी हळदीच्या कार्यक्रमात मोठ्या साउंड सिस्टिमवर गाणे वाजवणे चांगलेच महागात पडले. हायकोर्ट सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात संतोष बोरडे व शरद त्रिभुवन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here