Home छत्रपती संभाजी नगर महावितरण कर्मचाऱ्याला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

महावितरण कर्मचाऱ्याला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

230
0

छत्रपती संभाजीनगर :शिवाजीनगर ई सेक्टरमधील शेख अफसर शेख गफूर पटेल या ग्राहकाकडे बिलाची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी मंगळवारी दुपारी महावितरणचे पथक गेले होते. त्या वेळी आरोपीने महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ महेश मुळेकर यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जवाहरनगर ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर शेख अफसर शेख गफूर पटेल याच्यावर गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here