Home औरंगाबाद सिद्धार्थ तायडे यांना नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान

सिद्धार्थ तायडे यांना नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान

26171
0

औरंगाबाद : प्रख्यात सिने-नाटय लेखक-दिग्दर्शक-अभिनेता-समीक्षक व संशोधक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वतीने आंतरविद्या शाखाअंतर्गत नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,नाट्यशास्त्र विभागातील संशोधन मार्गदर्शक डॉ. अशोक बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी दलित रंगभूमीचा चिकित्सक अभ्यास’ या विषयात त्यांनी संशोधन केले आहे . मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे बहिस्थ परीक्षक म्हणून उपस्थित होते तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मिता साबळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.

या यशाबद्दल स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार शिवाजीराव चोथे, संत रामदास महाविद्यालय घनसावंगीचे प्राचार्य डॉ.आर. के. परदेशी,कोषाध्यक्ष डॉ. संभाजी चोथे,सचिव श्री.विनायक चोथे, उपप्राचार्य प्रा. प्रमोद जायभाये,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. भगवान मिरकड, डॉ. राजू सोनवणे, गोरख चोथे, आंतर विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे,प्रा. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी,बलभीम तरकसे,प्रोफेसर डॉ. संजय जाधव,प्रा. गौतम गायकवाड,प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे,प्राचार्य डॉ. दादाहरी कांबळे,डॉ. दिनेश मोरे,डॉ. सतीश साळुंके, प्रकाश त्रिभुवन, डॉ. ऋषिकेश कांबळे,डॉ. प्रवीण भोळे, डॉ. सतीश पावडे, डॉ. संजय पाटील,डॉ. मंगेश बनसोड,प्रा. किशोर शिरसाठ,डॉ. देवदत्त म्हात्रे, डॉ.जितेंद्र पानपाटील, राजकिशोर मोदी,डॉ. संपदा कुलकर्णी,प्रा. दीपक गरुड, डॉ. विलासराज भद्रे,डॉ.अनिलकुमार साळवे,डॉ. संजीवनी साळवे,सिल्व्हर ओक फिल्म अँड एंटरटेनमेंटचे निर्माता मनोज कदम,अमृत मराठे,महादेव किरवले, रवींद्र जोगदंड,राजकुमार तांगडे,डॉ. वैशाली बोदेले,प्रा. गजानन दांडगे,डॉ. केदार काळवणे,प्रा. प्रशांत भोले,
आबासाहेब वाघमारे,प्रा.एस. एल. देशमुख,प्रा. दासू वाघमारे, प्रा. रघुनंदन खरात, अरुण सरवदे,डॉ. धनंजय वडमारे,डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे,प्रा. रमेश धोंडगे,डॉ. संजय पाईकराव,डॉ सचिन बनसोडे,प्रा. अर्जुन पाटेकर,डॉ. हसन इनामदार, इरफान इनामदार, मारोती जाधव, साहित्यिक रानबा गायकवाड,नागनाथ बडे, दत्ता वालेकर,बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी, ए.तु. कराड,प्रदीप भोकरे,प्रा. विलास रोडे, गोपाळ आंधळे,मोहन व्हावळे,अनंत इंगळे, रवी जोशी,सिध्दार्थभाऊ हत्तीआंबीरे,अमर हबीब,दगडू लोमटे,डॉ. राजेश इंगोले,डॉ. मुकुंद राजपंखे, पत्रकार अविनाश मुडेगावकर, डॉ. गणेश मुडेगावकर,मुरली फड, अमोल अरगडे,मिलिंद मस्के, राहुल हातागळे,डॉ. प्रवीण खरात,प्रा. विनोद लांडगे,प्राचार्य डॉ. अरुण दळवे, डॉ. मुंजाभाऊ धोंडगे,डॉ. बळीराम पांडे,डॉ. गणेश शिंदे,बा. सो. कांबळे, सिद्धेश्वर इंगोले,विजय जाधव,डॉ. गहिनीनाथ वळेकर,महादू सावंत,किशोर जांगडे,प्रा. कैलास पुपुलवाड, डॉ. तुकाराम देवकर, राहुल वानखेडे, राहुल पांडव, योगेश इरतकर,जॉन भालेराव, डॉ.शिवा वावळकर, डॉ. मिलिंद व्हावळे, डॉ. सतीश मस्के, डॉ. सतीश वाघमारे,प्रा. राज दवणे,प्राचार्य अरुण पवार, डॉ. राजकुमार यल्लावाड ,प्रा.डॉ. माधव रोडे, अनंत मुंडे, केशव कुकडे,प्रा. संजय आघाव,प्रा. डॉ. चंद्रकांत जोगदंड,गोविंद मुंडे,दत्ताभाऊ सावंत, दत्ता लांडे,ब्रम्हानंद कांबळे,सुभाष वाघमारे, शैलेश लांडगे, दिवाकर जोशी,आसिफ अन्सारी,डॉ. सय्यद अमजद, प्रा.रवींद्र जोशी,भगवान साकसमुद्रे,अ‍ॅड.
दिलीप उजगरे, प्रा.विक्रम धनवे,डॉ. दयानंद झिंझुर्डे, डॉ. चंद्रशेखर कणसे,सी. व्ही. गायकवाड,प्राचार्य डॉ. रमेश इंगोले,बालासाहेब इंगळे,प्रा. राम पेंटेवार ,भगवंत पवार,दादासाहेब कसबे ,राजू वाघमारे,संतोष पोटभरे,डॉ. बबन मस्के, प्रा.शंकर सिनगारे,स्वप्नील सिद्धांती,प्रा. संकेत तोरंबेकर,डॉ. दत्ता हिरवे, पंकज भटकर,डॉ. सचिन भूंबे ,पत्रकार महादेव गोरे, शशिकांत कुलथे,मदन ईदगे ,डॉ. संतोष रणखांब,सुनील जावळे,किशोर दहिवाडे, हरिदास घुंगासे,विकास वाघमारे,पृथ्वी शिंदे, नवनाथ दाणे, शेख गणी,निवृत्ती खंदारे, राजू डापकर, डॉ. योगेश कुलकर्णी, डॉ. लक्ष्मण जोगदंड, शशिकांत बडे,गणेश बुरांडे, धपाटे,डॉ. शशिकांत पाटील, डॉ. मारोती घुगे, डॉ. आर. के. राऊत, डॉ.गजानन अवचार, प्रा. रमेश होसुरकर,पत्रकार प्रा. तुळशीदास घोगरे, संभाजी घोगरे,संभाजी तांगडे,डॉ. संतोष आडे, डॉ. सचिन संगेकर, लक्ष्मीकांत पुंडलिक, डॉ. काकासाहेब धायगुडे, प्रा. मनोज गवळी, डॉ. योगेश देसाई, अनंत आडसुळे, पत्रकार प्रमोद आडसुळे, पत्रकार शेखर मगर, गणेश नरवाडे, तुषार बोडखे,डॉ. धनंजय रायभोळे, डॉ. वीरा राठोड, डॉ. सुदाम राठोड, प्रा. रमेश वाघ यांचेसह विद्यार्थी, साहित्यिक, पत्रकार, कलावंत आदींनी प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here