Home मनोरंजन आईच्या वाढदिवशी जितेंद्र जोशीने लिहिली कविता..आखरी चाह मेरी..

आईच्या वाढदिवशी जितेंद्र जोशीने लिहिली कविता..आखरी चाह मेरी..

212
0

अभिनेतता जितेंद्र जोशी गेली काही दिवस सतात्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा गोदावरी सिनेमा आला होता, या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. शिवाय जितेंद्रला अभिनयासाठी अनेक सर्वोच्च पुरस्कार मिळाले.जितेंद्र सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. त्याच्या पोस्ट या कायमच चर्चेचा विषय राहिल्या आहेत. कधी तो सामाजिक विषयावर बोलत असतो तर कधी आपले अनुभव शेयर करत असतो.बऱ्याचदा तो आपल्या आईविषयी भरभरून बोलत असतो, लिहीत असतो.. आज त्याने आईसाठी एक खास कविता लिहिली आहे. कारण, आज त्याच्या आईचा वाढदिवस आहे. म्हणून काही खास फोटो शेयर करत कवितेच्या माध्यमातून जितेंद्र व्यक्त झाला आहे..जितूच्या बाबतीत सांगायचं तर तो आईला जिजी म्हणतो. आईवर त्याचा प्रचंड जीव आहे. एवढेच काय तर तो आपल्या नावापुढे आईचं नाव लावतो. जितेंद्र शकुंतला जोशी.. असं नाव तो कायम लिहीत असतो. त्यामुळे आईचा वाढदिवस हा त्याच्यासाठी अत्यंत खास दिवस असतो.आज त्याने हिंदीतून कविता शेयर केली आहे. तो म्हणाला आहे, ”माझ्या आईचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे एक भेट म्हणून ही कविता माझ्या सर्व मातांसाठी..”

  • मेरी मां का जन्मदिन है आज उसके उपलक्ष में मेरी ये भेंट मेरी और सभी की माताओं के लिए ।

” मां “

जीव जहां जन्मा यह
पनपा जिसके गर्भागार में
क्या उसको दे पाऊं, किस विधि
प्रकट करूं आभार मैं

हाथ पकड़ सिखलाती जो
पहले अक्षर का पहला ज्ञान
शब्द कौनसे लाऊं नए मैं
कासे करूं उसका सम्मान

थामे उंगली चले चली जो
चाल मुझे जिसने बतलाई
जहां जहां मुझको जाना था
बिन पूछे जो साथ में आई

मात पिता की सेवा भी की
बंधु बहन का धर्म निभाया
सबके कारण कष्ट किए पर
कभी नहीं उसको जतलाया

अपनी रोटी स्वयं कमाई
मान कमाया नाम कमाया
मेहनत का आभूषण पहनो
दया रखो, यह मंत्र सिखाया

चाहे जितना नमन करूं मैं
चाहे जितनी बार कहूंगा
प्यार तेरा लौटाने जितने
जतन करूं पर कर ना सकूंगा

मां आखरी चाह मेरी है
इसको भी तुम पूरी करना
जब तक मेरी आंख है ज़िंदा
खुद को उससे दूर ना करना

– जितेंद्र शकुंतला जोशी

अशा शब्दात तो व्यक्त झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here