Home मनोरंजन क्लासिक ड्रेसमधील नेहा पेंडसेच्या दिलखेचक अदा

क्लासिक ड्रेसमधील नेहा पेंडसेच्या दिलखेचक अदा

4
0

मुंबई : मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.
नेहमी स्टायलिश राहण्याला पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे बऱ्याचदा आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी नेहा नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने खास पारंपरिक वेशातील आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या एथनिक लूकमध्ये नेहा खूप सुंदर दिसत आहे.
तिच्या या मनमोहक फोटोंवर चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
नेहा लवकरच ‘जून’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here