Home जळगाव आज काेकण-मुंबईत उष्णतेची लाट:विदर्भ-मराठवाड्यावर पुन्हा अवकाळी पाऊस

आज काेकण-मुंबईत उष्णतेची लाट:विदर्भ-मराठवाड्यावर पुन्हा अवकाळी पाऊस

263
0

जळगाव:काेकण आणि मुंबई परिसरात शनिवारपासून २ दिवस उष्णतेच्या लाटेत तापमान ३९ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महारा‌ष्ट्रावर मात्र येत्या साेमवारपासून पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे. मध्य प्रदेशावरील चक्राकार वाऱ्यामुळे राज्यातील वातावरणात हा परिणाम झाला आहे.
अशी असेल वातावरणाची स्थित
उष्णतेची लाट : ११-१२ मार्च, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर.
अवकाळी पाऊस: १३ ते १६ मार्च : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, परभणी छत्रपती संभाजीनगर १५ ते १६ मार्च नागपूर, गाेंदिया, सातारा, सांगली, लातूर, धाराशिव, हिंगाेली, बुलडाणा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here