Home क्राइम ड्रग्ज प्रकरणी या प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीला ‘अटक’…!

ड्रग्ज प्रकरणी या प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीला ‘अटक’…!

83
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारीला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आले आहे.”कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारीला ४०० ग्रॅम मेफेड्रॉन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.”अशी माहिती नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली आहे.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांना मीरारोड परिसरातून आपला ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या सईद शेख(वय २५)या ड्रग सप्लायरची माहिती मिळाली.त्यानंतर जेव्हा जानेवारीला एनसीबीने मीरा रोड च्या एका हॉटेलवर छापा टाकला तेव्हा कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारी रंगेहाथ सापडली. त्यानंतर श्वेता ला एनसीबीने ने अटक केली असून तिची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here