Home औरंगाबाद उपमुख्यमंत्री यांचा दावा औरंगाबाद की संभाजीनगर…

उपमुख्यमंत्री यांचा दावा औरंगाबाद की संभाजीनगर…

141
0

मराठवाडा साथी
औरंगाबाद : औरंगाबादशहाराच्या नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गाधी हे एकत्र बसून मार्ग काढणारा आहे . काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं, यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही सामोपचाराने मार्ग निघेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here