Home अर्थकारण देशात इंधनाची मागणी वाढली रोज ४८.२० लाख बॅरल मागणी

देशात इंधनाची मागणी वाढली रोज ४८.२० लाख बॅरल मागणी

240
0

नवी दिल्ली:फेब्रुवारीदरम्यान पेट्रोल-डिझेजसारख्या इंधनाची मागाणी २४ वर्षाच्या सर्वांत उच्चांक पातळीवर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात इंधनाची मागणी ५% पेक्षा जास्त वाढून ४८.२ लाख बॅरल प्रतिदिन झाली. फेब्रुवारीमध्ये इंधनाच्या वापरात वार्षिक वाढ झाल्याचे हे सलग १५ वे वर्ष होते. पेट्रोलची विक्री ८.९% ने वाढून २.८ दशलक्ष टन झाली. डिझेलच्या विक्रीतही ७.५% वाढ झाली आहे. त्याचा वापर ६९.८ लाख टन होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here