Home औरंगाबाद पंढरपूरमध्ये आज संचारबंदी…!

पंढरपूरमध्ये आज संचारबंदी…!

562
0

मराठवाडा साथी न्यूज

पंढरपूर : सर्वत्र कोरोनाचे वातावरण असल्यामुळे शक्यतो गर्दी टाळण्यात येत आहे. त्यातच आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी नाही व्हावी याकरिता पंढरपूर मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फक्त एव्हडेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आज येणार आहेत.त्यामुळे पंढपुरात आज पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.आज पंढरपूर मध्ये संचारबंदी असल्यामुळे गावातील आणि गावाबाहेरील कोणत्याच भाविकास तेथे दर्शनासाठी येण्याची मुभा देण्यात आली नाही आहे.दरम्यान,तेथील सर्व दुकाने आणि रस्ते बंद करण्यात आली असून सर्व अधिकाऱ्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here