Home मुंबई कोविड १९ चे मास्क महाग का…?

कोविड १९ चे मास्क महाग का…?

354
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : भारतात कोरोना रोगाने धुमाकूळ घातला आहे .कोविड १९ चे मास्क हे २०० ते २५० रुपयांनी विकल्या जात आहे.ते फक्त १९ रुपयाला विकला पाहिजे अनेक कंपन्याया सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे.३० रुपयाचे मास्क हे २ ते ३ रुपयाला विकले पाहिजे .जर सरकारच सांगत असेल की कोरोनामुळे सर्व जनतेने मास्क घालावे मग कोविड १९ चे मास्क हे इतके का महाग?सर्वसामान्यांना परवडणार मास्क पाहिजे.आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुददा मांडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here