Home Uncategorized पोलीस आता सायकलवर ..

पोलीस आता सायकलवर ..

51
0


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : मुंबई पोलिसामध्ये चर्चात सुरु आहे. एका सायकलची मुंबई पोलीस आता आपल्याला या सायकलवर दिसणार आहेत. मात्र पोलिसांची ही सायकल साधीसुधी नसून अत्याधुनिक असणार आहे. पोलिसांना गस्तीसाठी या सायकल्स देण्यात आल्या आहेत. मुंबईतल्या विनोबा भावे पोलीस स्टेशनमध्ये दोन सायकली आहे.

सायकलची वैशिष्टे

वाय-फाय, ब्लूटूथ आणि बॅटरी असून 35 किलोमीटरपर्यंत ही सायकल बॅटरीवर चालणार आहे. त्याचसोबत सायकलमुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्यही सुदृढ होण्यास मदत होणार आहे. मुंबईच्या झोपडपट्टी विभागांमध्ये गस्त घालण्यासाठी या सायकलचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here