Home jobs एमपीएससी तर्फे तब्बल ६७३ जागांसाठी भरतीची घोषणा

एमपीएससी तर्फे तब्बल ६७३ जागांसाठी भरतीची घोषणा

312
0

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा , महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २२ मार्च २०२३असणार आहे. या जागांसाठी भरती सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा , महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा एकूण जागा – ६७३ अवघ्या ७ मिनिटांमध्ये धावावं लागेल १. ६ किमी; असे असतील महिला अग्निवीरांसाठी निकषशैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

जागा

सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा , महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा एकूण जागा – ६७३

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रं

बायोडेटा दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -22 मार्च २०२३

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here