Home छत्रपती संभाजी नगर इम्तियाज जलील यांचा आंदोलनाचा निर्णय मागे !

इम्तियाज जलील यांचा आंदोलनाचा निर्णय मागे !

249
0


केंद्राने औरंगाबाद चे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद चे नाव धाराशिव करण्यास परवानगी दिली आहे . त्यामुळे या शहरांचे नाव बदलले आहे. परंतु या निर्णयाच्या विरोधात एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला होता . परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी G-२० च्या पर्श्वभूमीवर आंदोलन न करण्याची विनंती फ़ोन करुन केली . म्हणुन जलील यांनी आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here