Home तंत्रज्ञान चॅटजीपीटीला मात देण्यासाठी गुगल बनवणार एक हजार भाषांचे एआय मॉडेल

चॅटजीपीटीला मात देण्यासाठी गुगल बनवणार एक हजार भाषांचे एआय मॉडेल

255
0

सन फ्रान्सिस्को:अमेरिकन टेक कंपनी गुगल ही युनिव्हर्सल स्पीच मॉडेलवर काम करत आहे. कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले की, ही प्रणाली कंपनीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ‘महत्त्वाचे पहिले पाऊल’ आहे.हे एआय आधारित भाषा मॉडेल असून १००० भाषांमध्ये असेल आणि चॅटजीपीटीवर मात करेल. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये गुगलने यूएसएम मॉडेल प्रदर्शित केले होते. यात म्हटले होते की, कंपनी जगामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या १,००० भाषांचे समर्थन करणाऱ्या एका एआय आधारित भाषा मॉडेलवर काम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here