Home अहमदनगर अहमदनगर पोलीस दलातील ५० जमादारांना सहायक उपनिरीक्षकपदी पदोन्नती

अहमदनगर पोलीस दलातील ५० जमादारांना सहायक उपनिरीक्षकपदी पदोन्नती

21300
0

मराठवाडा साथी न्यूज

अहमदनगर : जिल्ह्यातील पोलिस दलात जमादार म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ५० पोलिस जमादारांना सहायक उपनिरीक्षकपदी बढतीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहेत. पोलिस कर्मचा-यांना बढती मिळाल्याने कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस मुख्यालय, साई मंदिर सुरक्षा शिर्डी, नियंत्रण कक्ष, अर्ज शाखा, एसडीपीओ कार्यालय श्रीरामपूर, दहशतवाद विरोधी पथक, जीवा शाखा व इतर सर्वच पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेत दि.४ ऑगस्ट २०१७ दिलेल्या निर्णयाचे पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरलेले आहे. यामुळे अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील ५० पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आल्या आहेत.पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे मॅडम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

बढती मिळालेले कर्मचारी विभागनिहाय याप्रमाणे

गुन्हे शाखा – बाळासाहेब किसन मुळीक, विष्णू जगन्नाथ घोडेचोर, दादासाहेब बाबासाहेब काकडे.
पोलीस मुख्यालय – विलास विठ्ठल जगताप, अरविंद रामचंद्र गरड, बाबासाहेब सोनाजी गुंजाळ, आप्पा दत्तू दिवटे.
जिल्हा विशेष शाखेतील – शैलेश चंद्रकांत उपासने, जगदीश इंद्रभान पोटे, जाकीर चांदनिया शेख, सलाउद्दीन जैनुद्दीन शेख.
कोतवाली पोलिस ठाणे – देवराव नाथ ढगे
अर्ज शाखा – अंबर मुरलीधर गवांदे,
नियंत्रण कक्ष – बबन लिंबा साळवे.
कर्जत पोलीस ठाणे – तुळशीराम विठ्ठल सातपुते,
भिंगार कॅम्प पोलीस ठाणे – प्रमोद गोपाळराव पवार, रमेश श्रीरंग वराट.
एमआयडीसी पोलीस ठाणे – अण्णा बाबुराव डाके, अर्जुन रामचंद्र ढाकणे.
शेवगाव पोलीस ठाणे – प्रशांत शाहूराव भराट, सय्यद मोहम्मद युसुफ कादिर.
बेलवंडी पोलीस ठाणे – मारुती केसु कोळपे.
शिर्डी पोलीस ठाणे – बबन फकीरा माघाडे,
– प्रमोद गोपाळराव पवार, रमेश श्रीरंग वराट.
एमआयडीसी पोलीस स्टेशन – अण्णा बाबुराव डाके, अर्जुन रामचंद्र ढाकणे.
शेवगाव पोलीस स्टेशन – प्रशांत शाहूराव भराट, सय्यद मोहम्मद युसुफ कादिर.
बेलवंडी पोलीस स्टेशन – मारुती केसु कोळपे.
शिर्डी पोलीस स्टेशन – बबन फकीरा माघाडे,
साई मंदिर शिर्डी सुरक्षा – निवृत्ती नारायण शिर्के, शंकर कान्हु आहेर.
कोपरगाव तालुका – अशोक मारुती आंधळे. नेवासा पोलीस स्टेशन – जयसिंग नामदेव आव्हाड,
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर – दत्तात्रय कारभारी बडे.
पारनेर पोलीस स्टेशन – नरसिंह माधवराव शेलार.
संगमनेर तालुका – लक्ष्मण माधवराव औटी.
संगमनेर शहर – भाऊसाहेब यशवंत पगारे.
श्रीरामपूर शहर – साहेबराव चांगदेव वाकचौरे.
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन – अमरनाथ वैजनाथ गवसणी.
एसडीएफ कार्यालय श्रीरामपूर – मुकूंद सिताराम कणसे.
शावाशा शाखा अहमदनगर – संजय ज्ञानोबा गवळी.
कोपरगाव तालुका – लक्ष्मण धोंडीबा पवार.
घारगाव पोलीस स्टेशन- सुरेश दगडू टकले.
नियंत्रण कक्षाचे –अशोक रामभाऊ जाधव.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन – हबीब अब्दुल्ला हबीब.
श्रीरामपूर कार्यालय – सुभाष जगन्नाथ.
नगर तालुका पोलीस स्टेशन– भरत बाजीराव धुमाळ.
आश्वी पोलीस स्टेशन – दीपक देवराव बडे.
सोनई पोलीस स्टेशन – नितीन पद्माकर सप्तर्षी.
तोफखाना पोलीस स्टेशन – बाबासाहेब आंबादास बालसिंग.
नियंत्रण कक्ष – मुरलीधर रघुनाथ आव्हाड.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन – विलास राजाराम घाणे.
दहशतवाद विरोधी पथकाचे – मिबाँ पापाभाई पठाण.
शवाशा अहमदनगर – कैलास सिताराम बोठे, मनोहर किसन गावडे, दादासाहेब पंढरीनाथ गरड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here