Home महाराष्ट्र धुळे – नंदुरबार : अमरिशभाई पटेल विजयी

धुळे – नंदुरबार : अमरिशभाई पटेल विजयी

903
0

धुळे- नंदुरबार : भाजपाचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांनी ३३२ मते मिळवित धुळे – नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांचा पराभव केला आहे. अभिजित पाटील यांना ९८ मते मिळाली आहेत.

अमरीश पटेल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here