Home Uncategorized पगारीसाठी वनीकरण विभागातील मजुरांचे उपोषण

पगारीसाठी वनीकरण विभागातील मजुरांचे उपोषण

21
0

बीड : सामाजिक वनीकरण विभागांतर्गत काम करणार्‍या मजुरांना गेल्या दीड वर्षापासून पगार देण्यात आलेला नसल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली. पगारासाठी मजुरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
सामाजिक वनीकरण विभागांतर्गत काम करणार्‍या मजुरांना दीड वर्षापासून पगार दिला नसल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मजुरांचे उपोषण सुरू आहे. यावेळी अशोक येडे, अंगद होले, रामधन जमाले यांच्यासह आदी मजुरांचे उपोषण सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here