Home देश-विदेश संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती कोविंद यांनी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना वाचुन केले देशाचे...

संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती कोविंद यांनी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना वाचुन केले देशाचे नेतृत्व

583
0

नवी दिल्ली : भारतीय इतिहासातील २६नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून जरी साजरा केला जात असला तरी संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली आहे. भारतीय लोकशाही आज, २६ जानेवारी २०२० रोजी ७० वर्ष पूर्ण करत आहे.आज संविधान दिनानिमित्त भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यघटनेची प्रस्तावना वाचून देशाचे प्रतिनिधित्व केले.

याच दिवशी २००८ साली मुंबईवर २६/११ दहशतवादी हल्ला झाला होता . तेव्हापासून आजचा दिवस “काळा दिवस “म्हणून पाळला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here