Home मनोरंजन सईने शेअर केले नवऱ्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो…!

सईने शेअर केले नवऱ्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो…!

567
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : अभिनेत्री सई लोकूर नुकतीच विवाहबंधनात अडकली असून ३० नोव्हेंबरला तिने बेळगावमध्ये तीर्थदीप रॉय याच्यासोबत लग्न केले.लग्नाच्या पूर्वीपासून सई आपल्या नवऱ्यासोबतचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत होती.आता लग्नानंतर सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई आणि तिर्थदीप यांचा रोमॅन्टिक अंदाज दिसून येत आहे.सईने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेन्ट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या फोटोज मध्ये सई प्रचंड आनंदी दिसत आहे. Happy faces Pm to Am…असे कॅप्शनही तिने फोटोंना दिले आहे.फोटोज मध्ये दोघांनी मॅचिंग नाईटसुट घातले असून दोघांची जोडी क्युट दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here