Home मनोरंजन मोस्ट सर्च सेलिब्रिटीच्या यादीत रिया अव्वल

मोस्ट सर्च सेलिब्रिटीच्या यादीत रिया अव्वल

310
0

सर्च इंजिन याहू ने केली २०२० ची यादी जाहीर

मुंबई : सर्च इंजिन याहूने २०२० मधील सर्वाधिक सर्च केलेल्या लोकांची यादी जाहीर केली आहे. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती पहिल्या स्थानावर आहे.
तर सर्वाधिक मेल सर्चच्या यादीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत अव्वल स्थानावर आहे. २०१७ नंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम स्थानावर नाहीत . यांनतर राहुल गांधी,उद्धव ठाकरे,अमित शाह,ऋषी कपूर आणि कंगना रानौत यांचा नंबर लागतो.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीला सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here