Home क्राइम तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार ….

तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार ….

485
0


मराठवाडा साथी न्यूज
अलिबाग : शहरातील पेण मधील खाजगी शाळेत असलेल्या मळेघरवाडी या आदिवासी वाडीत पीडित चिमुरडी आणि तिचे कुटुंबीय राहत होते . मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आरोपी आदेश मधुकर पाटील हा सदर चिमुरडी रहात असलेल्या झोपडी जवळ गेला. या आदिवासी कुटुंबीयांच्या झोपडीला दार नसल्याचा फायदा घेऊन त्याने घरात झोपलेल्या मुलीला उचलून नेले. त्यानंतर सुमारे दोनशे मीटर अंतरावर नेऊन तीच्यावर बलात्कार केला, नंतर तीची हत्याकरून मृतदेह आदिवासी वाडीवर आणून टाकला. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला आणि आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here