Home मनोरंजन रणवीरचा हटके ‘मास्क’…!

रणवीरचा हटके ‘मास्क’…!

291
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो.त्यामुळे त्याला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल केल्या जाते. आटा देखील रणवीर सिंहचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये रणवीरने हटके प्रकारचे मास्क घातले आहे.त्याचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहेत. रणवीरला वांद्रे येथील डबिंग स्टुडिओच्या बाहेर स्पॉट केले गेले.या फोटोमध्ये रणवीरने ट्रॅकसूट घातला असून त्यावर काळ्या रंगाचा मास्क घातला होता.मात्र,यावेळी रणवीरचा हा लूक चाहत्यांना आवडलेला दिसत नाही आहे.त्यामुळे त्याच्या या फोटोवर चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here