Home मनोरंजन स्टार प्रवाह पुरस्कार पार पडला . यात अरुंधतीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.पहा मनमोहक...

स्टार प्रवाह पुरस्कार पार पडला . यात अरुंधतीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.पहा मनमोहक फोटो

201
0


चाहत्या कडून कमेंटचा पाऊस


आई कुठे काय करते मधून अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली आहे. नुकतंच स्टार प्रवाह पुरस्कारांमध्ये अरुंधतीला मानाचा सन्मान देत गौरवण्यात आलं..नुकतंच यंदाच्या वर्षीचे स्टार प्रवाह पुरस्कार पार पडले. यात अरुंधतीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.आपल्या हटके लूकमुळे मधुराणी खूपच सुंदर दिसत होती. या पुरस्कार सोहळ्यात तिने आपल्या लग्नाच्या साडीचा ड्रेस शिवला होता.सध्या अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली आहे.अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नावर मांडलेल्या मतामुळे मधुराणी चर्चेत आली होती.


आता तिने सगळ्या नायिकांना मागे टाकत महत्वाचा स्टार प्रवाह पुरस्कार पटकावला आहे.अरुंधती यावर्षीची ‘महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिरेखा’ ठरली आहे.
मधुराणीला हा पुरस्कार मिळताच तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत.

मधुराणीच्या या पोस्टखाली एका चाहत्याने ‘जी खरंच सुपरस्टार होती …..आज आहे ट्राॅफी तिच्या हाती…….कालही होती आजही आहेत……स्टार परिवारासोबत अजुन गहीरी हो वोत तुमची नाती……….अभिनंदन गं डार्लिंग अरूंधती’ अशी कमेंट करत लक्ष वेधलं आहे. तर अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here