Home मनोरंजन माझ्या ‘बापाला’ माझा ‘पाठिंबा’ !

माझ्या ‘बापाला’ माझा ‘पाठिंबा’ !

317
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सुप्रसिद्ध मराठी अभिनेता हेमंत ढोमे यांनी ट्विट करत सांगितलं आहे कि माझ्या बापाला माझा पाठिंबा हा असणारच आहे . दिल्लीत सुरु असलेले शेतकरी आंदोलनाला माझा पाठिम्बा आहे.दिल्ली च्या सरकारने शेतकऱ्यासाठी योजना करायला पाहिजे . बळीराजाला वारंवार रस्त्यावर उतरावे लागत आहे. असं हेमंत ढोमे यांनी ट्विट केलं आहे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचं ठरलेले दिसत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here