Home मनोरंजन लवकरच होणार ‘आई’…!

लवकरच होणार ‘आई’…!

299
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. ती आपल्या प्रेग्नन्सीबद्दल साऱ्यांनाच अपडेट देत असते. नुकताच तिने बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘आम्ही दोघं..’ मात्र आता करिनाचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढलेली दिसत आहे. ते करिनाला जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला देत आहेत.इंस्टाग्राम,फेसबुक,टीव्हीटरवर अनेक चाहत्यांनी कंमेंट बॉक्स मध्ये काळजी दर्शवली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here