Home आरोग्य ‘हृदयविकाराचा झटका’;नंतर व्हिडीओ झाला व्हायरल…!

‘हृदयविकाराचा झटका’;नंतर व्हिडीओ झाला व्हायरल…!

663
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमोला हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्याला कोकिलाबेन धीरुबाई हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आलं. रेमोसोबत त्याची पत्नी लिजेल डिसूजाही हॉस्पिटल मध्ये उपस्थित आहे. रेमोची एन्जिओग्राफी करण्यात आली आहे. सध्या त्याला अती दक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.लवकारात लवकर बरे झाल्यानंतर रेमोने त्याचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला खुप भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. रेमोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रेमोच्या बायकोने त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.व्हिडिओ ला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे .

https://www.instagram.com/p/CIxJy-Xl92w/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here