Home नाशिक सरपंच पदासाठी कोटींची बोली…!

सरपंच पदासाठी कोटींची बोली…!

305
0

मराठवाडा साथी न्यूज

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीची बोली २ कोटी १ लाख अशी होत एक वार ,दोन वार करत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. २०२१ ची ग्रामपंचायत निवडणुकीची बोली प्रत्येक गावाच्या ओट्यावर लावण्याचा प्रकार बघायला मिळत आहे .सरपंच बनण्यासाठी कोटी ची बोली लागत असल्याने या गावातील विकास होईल का?असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here