Home मनोरंजन माधुरी दीक्षितची आई चे 91 व्या वर्षी मुंबईमध्ये निधन

माधुरी दीक्षितची आई चे 91 व्या वर्षी मुंबईमध्ये निधन

225
0


मुंबई:लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित हिची आई स्नेहलता (९१) यांचे रविवारी १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजता राहत्या घरात निधन झाले. वरळी येथील वैकुंठ धाम येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. माधुरीने आईसोबतचा फोटो शेअर करत ‘माझी आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले.’ असे सोशल मीडियावर सांगितले. या वेळी तिचे पती डॉ. श्रीराम नेने आणि धाकटा मुलगा रायनही उपस्थित होते. याशिवाय चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर मंडळी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here