Home jobs नोकरी च्या शोधात आहात तर, मुंबई तुमची वाट बघत आहे

नोकरी च्या शोधात आहात तर, मुंबई तुमची वाट बघत आहे

394
0

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

दोन्ही ठिकाणच्या भरतीसाठी इच्छूक उमेदरावांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका

रिक्त पदाचे नाव : परिचारिका / Staff Nurse

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, जीएनम म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी अभ्यासक्रम

एकूण रिक्त पदे : 652

वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे पर्यंत.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई – 400011.

अधिकृत संकेतस्थळ : hwww.portal.mcgm.gov.in

मिरा भाईंदर महानगरपालिका

पहिली पोस्ट : क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता / Tuberculosis Health Worker 01

शैक्षणिक पात्रता : पदवीधारक विज्ञान किंवा समतुल्य

एकूण जागा : 01

वयाची अट : 9 मार्च 2023 रोजी 65 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक : 9 मार्च 2023

मुलाखतीचे ठिकाण : नगर भवन मांडली तलाव, भाईंदर (प) ता. जि. ठाणे – 401101.

अधिकृत संकेतस्थळ : www.mbmc.gov.in

दुसरी पोस्ट : प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ कोर्स किंवा समतुल्य अभ्यासक्रम

एकूण जागा : 01

वयाची अट : 9 मार्च 2023 रोजी 65 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

अधिकृत संकेतस्थळ : www.mbmc.gov.in

दोन्ही ठिकाणच्या भरतीच्या जाहिरातीच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत.

https://www.mbmc.gov.in/wp-content/uploads/2023/02/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4.pdf

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘एबीपी माझा’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here