संघ,जनसंघाचे निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या ६७ वर्षीय जगदीश शिवाप्पा शेट्टर यांचा काँग्रेस प्रवेश धक्कादायक मानला जातो. उत्तर कर्नाटकमधील प्रभावी लिंगायत नेते अशी त्यांची ओळख. त्यांचे वडिल जनसंघाचे काम करत होते. हुबळी-धारवाडचे ते जनसंघाचे पहिले महापौर. त्यांचे काका सदाशिव...
पुणे: बांधकामासाठी महापालिकेच्या परवानग्या मिळवून देण्याचे आमिषाने एका बांधकाम व्यावसायिकाची ५१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बांधकाम व्यावसायिकाकडे आरोपींनी साडेतीन लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला...
आयपीएल २०२३ च्या २२ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (एमआय) आणि कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) यांच्यात सामना झाला. मुंबईने कोलकाताचा पाच गडी राखून पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. त्याचवेळी कोलकाताला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे....
उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. अशाच डिहायड्रेशन होणे किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात घाम येणे या गोष्टी सामान्य मानल्या जातात. पण जर शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण बिघडल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. असे झाल्याने पोट सूजणे, पोटात...
कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे बहुतांश जण हल्ली तणावाखाली काम करत आहेत. कामाचे टार्गेट, परफॉर्मन्स अशा विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांना तणावाचा सामना करावा लागत आहे. या तणावाचा आपल्या वागण्यावर आणि काम करण्याच्या पद्धतीवरही अनेक प्रकारे प्रभाव पडत आहे. एखादी...
कल्याण : पाच वर्ष आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ४१ वर्षाच्या वडिलांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी. आर. अशतुरकर यांनी बाललैंगिक अत्याचार कायद्याने जन्मठेपेची आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची...
अमरावती : लग्नासाठी स्थळ म्हणून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने तरुणीवर अतिप्रसंग केला. ही धक्कादायक घटना धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेश मोतीराम कासदेकर (२७) रा. चंदनपूर, अकोला असे गुन्हा दाखल...
देशात करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. करोना संसर्गावर वेळीच आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. करोना प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. या सर्व...
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. याच कार्यक्रमातील अनेक कलाकार हे कायमच चर्चेत असतात. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रसाद...
नाशिकमधल्या रविवार कारंजा भागात असलेलं चांदीच्या गणपतीचं मंदिर हे सिद्धिविनायक मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिरात चोरी झाली आहे. सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात फटका मारून गणपतीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे....